गावातील रहिवाशांसाठी लागू असलेल्या कल्याणकारी योजना
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्राम स्वच्छता उपक्रम.
गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना.
ग्रामीण कुटुंबांना रोजगार हमी देणारी योजना.